शिवसेना दिंडोरी पेठ विधानसभा प्रमुखपदी अतुल वाघ,यांची नियुक्ती
दिंडोरी :- शिवसेना दिंडोरी पेठ विधानसभा प्रमुखपदी अतुल वाघ, यांची नियुक्ती शिवसेना आक्रळे फाटा कार्यालय हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर स्व. आनंददिघे साहेब यांच्या विचारला पुढे नेणारे शिवसेना मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे, खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, यांच्या मार्गदर्शनाखाली संपर्कप्रमुख सुनिल पाटील सहसंपर्क प्रमुख राजेंद्र सोनवणे, व मा.आ.धनराज महाले सहकार नेते सुरेश डोखळे, यांच्या सहकार्याने जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, यांच्या आदेशाने अतुल वाघ, यांची दिंडोरी पेठ विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.
या नियुक्ती चे शिवसेना दिंडोरी तालुका प्रमुख किशोर कदम व पद्माकर कामडी, पेठ तालुका प्रमुख दिंडोरी शहर प्रमुख सुरेश शेठ देशमुख, नितीन देशमुख, युवा सेना तालुकाप्रमुख कृष्णा देशमुख, यांनी अभिनंदन व स्वागत केले.
Comments
Post a Comment