दिंडोरीत युवा कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत प्रवेश
दिंडोरी :- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंञी, शिवसेना मुख्य नेते मा.ना. एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, कॅबिनेट मंञी दादा भुसे, यांच्या मार्गदर्शनाने जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे ,सहकार नेते सुरेश डोखळे,यांच्या नेतृत्वाखाली व विधानसभा प्रमुख अतुल वाघ, दिंडोरी तालुकाप्रमुख किशोर कदम, तालुका संघटक सागर उदार, मा.सरपंच गोकुळ चौधरी, युवासेना तालुकाप्रमुख कृष्णा देशमुख यांच्या प्रमुख उपस्थित मध्ये आंबे दिंडोरी येथील रोशन पिंगळे,अमोल शिंदे, वैष्णव गायकवाड ,संकेत सुर्यवंशी ,गणेश हिरे आदी कार्यकर्ते व युवासैनिकांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला.
Comments
Post a Comment