माजी नगरसेविका दिपाली कुलकर्णी यांच्या वतीने मराठी खाद्य महोत्सवाचे आयोजन
इंदिरानगर :- मराठी खाद्यपदार्थ महोत्सव नगरसेविका डॉ. दिपाली कुलकर्णी यांच्यातर्फे मराठी खाद्यपदार्थ महोत्सव अजय मित्रमंडळाचे मैदान रथचक्र चौक इंदिरानगर येथे शनिवार दिनांक 18 जानेवारी व रविवार 19 जानेवारी 2025 रोजी करण्यात आलेले आहे त्यासाठीचे स्टॉल बुकिंग नगरसेविका डॉ. दिपाली कुलकर्णी यांचे कार्यालय, रथचक्र चौक, सप्तशृंगी डेअरी इंदिरानगर,नाशिक स्टॉल बुकिंग ची वेळ सकाळी 10ते 12 व सायंकाळी 5 ते रात्री 10खाद्यपदार्थांच्या स्टॉलसाठी दोन दिवसाला एक हजार रुपये आणि
हॉलमध्ये इमिटेशन ज्वेलरी कपडे व इतर वस्तूंसाठी 700/- रुपये दोन दिवसांसाठी.
Mo. 9422769201
Comments
Post a Comment