प्रसिद्धी प्रमुख संपादक समाधान शिरसाठ यांना नाशिक ग्रामदेवता कालीका देवी संस्थानाच्या वतीने उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रदान
नाशिक:- नाशिकच्या श्री कालिकादेवी संस्थानचा कै.कृष्णराव पाटील कोठावळे, पत्रकार पुरस्कार नाशिक शहरासह जिल्ह्यातील पत्रकारांना प्रदान करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे,श्री कालिका देवी मंदिर संस्थानचे अध्यक्ष केशवराव आण्णा पाटील, कोषाध्यक्ष सुभाष तळाजिया,सचिव डॉ प्रतापराव कोठावळे यांच्या हस्ते पत्रकार दिनाचे औचित्य साधून दि.५ जानेवारी रोजी नाशिक येथील कालिका मंदीर सभागृहात,प्रसिद्धी प्रमुख न्यूज संपादक समाधान शिरसाठ, नाशिक स्टार न्यूज संचालक विलास सुर्यवंशी, नाशिक जनमत संपादक चंद्रकांत धात्रक,रेवननाथ जाधव,(लोकमत )गोकुळ खैरनार,मालेगाव(सकाळ)हिरामण चौधरी, सुरगाणा शंकर वाघ,मालेगाव,(दिव्य मराठी) किरणकुमार आवारे,(लोकनामा)नरेंद्र देसल (पुण्यनगरी)प्रसाद गुब्बी,येवला,(आपला महानगर)उमेश देशमुख,(पुढारी) देवळाली कॅम्प,दीपक सोनवणे येवला, (भ्रमर)समीर पठाण,लासलगाव,(गावकरी)राजेंद्र शेलार,येवला (नवराष्ट्र) विकास गीते, सिन्नर(सकाळ) केशव ढोनर'सिन्नर (महाराष्ट्र टाइम्स)भगवान गायकवाडदिंडोरी, (लोकमत)प्रवीण जोशी वणी, (नवराष्ट्)अमोल निरगुडेसुनील धोंगडे, पेठ, (देशदूत)पांगरी,सिन्नर, दिव्य मराठी- प्रमोद तुपे,देवगाव, निफाड के. टी. राजोळे वाडीवर्हे, इगतपुरी,(सकाळ)सुनील काळे,चांदवड(लोकमत)भगवान सोनवणे,(नांदगावआवाज)किरण कवडे,नाशिक शहर-
मनोज मालपाणी नाशिक रोड(लोकमत)चंद्रशेखर गोसावी (हमारा महानगर)तुषार जाधव,(साईमत) संतोष भास्कर(नवभारत)जमीर शेख (प्रहार)मुकुंद बाविस्कर (भ्रमर)दत्ता जाधव (सकाळ) सुशांत किर्वे (आपला महानगर) आदींसह नाशिक शहर जिल्ह्यातील पत्रकारांना स्मृती चिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
Comments
Post a Comment