श्रद्धा विहार कॉलनी येथे सभामंडप कामाचं आ.सीमाताई हीरे यांच्या हस्ते भूमिपूजन
इंदिरानगर :- प्रभाग क्रमांक ३० मधील श्रद्धा विहार येथे श्री दत्त मंदिराचे सामाजिक सभामंडप बांधण्याच्या भूमिपूजन कार्यक्रम संपन्न आ.सीमाताई हीरे यांच्या प्रयत्नांतून १७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यावेळी भूमिपूजन संभारंभाप्रंसंगी आ.हीरे यांनी श्री दत्तगुरूंच्या आरती केली.
यावेळी महेश हीरे,माजी नगरसेवक श्याम बडोदे, मा.सभागृह नेते सतीश बापू सोनवणे,मा.नगरसेविका सुप्रिया सुनील खोडे,मा.नगरसेविका दीपाली सचिन कुलकर्णी, भाजप द्वारका मंडळ अध्यक्ष जगदीश माळी, सरचिटणीस दरवे सचिन, खजिनदार क्षीरसागर कपिल, तसेच श्रद्धा विहार परिसरातील मान्यवर नागरिक देशपांडे काका, पोळ काका, कवीश्वर महाले, पाटील काका, मोरांकर साहेब तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment