दिंडोरी तालुका शिवसेना दिनदर्शिकेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन


मुंबई :- शिवसेना युवासेना -दिंडोरी तालुका दिनदर्शिकेचे मुंबई येथे शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, कॅबिनेट मंत्री भरत गोगावले, यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी आ.किशोर पाटील, शिवसेना विधानसभा प्रमुख अतुल वाघ, तालुकाप्रमुख अमोल कदम, शिवसेना नेते नितीन देशमुख, युवासेना तालुकाप्रमुख कृष्णा देशमुख आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी