सकल मराठा परिवार संस्था धावणार पूरग्रस्तांच्या मदतीला

नाशिक :- एक हात मदतीचा हा उपक्रम घेऊन सकल मराठा परिवार नाशिक,संस्था मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्या मदतीला धावणार आहे.सतत चालू असलेल्या पावसामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.?आपल्याला जगवणारा शेतकरी,त्याचं कुटुंब, शेत,गोठा,गुर ढोर,उभी पिक,घर,आसमानी संकटात वाहून गेली आहेत.त्यासाठी त्यांना आपल्या कडून थोडीशी मदत म्हणून आपला एक हात मदतीचा, कोणाच्या तरी आयुष्यात नवीन उमेद निर्माण करू शकतो.यासाठी सर्व नाशिककरांना विनंती आहे की, कृपया या आवाहनाला प्रतिसाद देऊन आपला सहयोग द्यावा असे आवाहन सकल मराठा परीवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

आपण काय मदत देऊ शकता

तांदूळ ,गव्हाचे पीठ,सर्व प्रकारच्या डाळी,भिस्कीट पुडे, फरसाण,तेल,पोहे,चहा पावडर,साखर,मॅगी
ब्लॅंकेट,चादर,टॉवेल,बेडशीट साडी असे चांगले खाद्यपदार्थ कपडे फक्त नवीन स्वीकारले जातील तसेच मुलांसाठी शालेय दप्तर, वही पेन अशा वस्तू देऊ शकता.
संपर्क व वस्तू जमा करण्याचे ठिकाण-
खंडू श्रीराम आहेर - ९८८१८७९७४९
पत्ता :- फ्लॅट नं १,श्री गणेश अपार्टमेंट,हनुमान मंदिर समोर,वाढणे कॉलनी,म्हसरूळ नाशिक,
Location :- https://maps.app.goo.gl/uQCW1MQ5NCCtmJNJ6?g_st
सागर सहाणे
गाळा नं.४, कांचन को-ऑप हौसिंग सोसायटी, तरण तलाव जवळ,जगताप मला,नाशिक रोड,नाशिक.
मोबाईल नं.8421426773
https://maps.app.goo.gl/iSAuDv3mq8Q4Hp7r8
सिडको परिसर
प्रवीण देशमुख
9623448510
दत्तात्रय सूर्यवंशी 
9309975692
फडोळ मळा,अंबड शिवार
https://maps.app.goo.gl/2RAG9pv3NLMEz9Bt8?g_st
प्रकाश बोराडे
9405670670
संजय गोराडे
7020836301
नाथकृपा इंटरप्राईजेस शनी चौक पंचक जेलरोड नाशिक रोड.
https://maps.app.goo.gl/Q1fGNCb9AofeQ9kr9?g_st=aw
अजय सलादे
9175978447 
पाटिल लेन ४ सारस आप शेज़ारी कॉलेज रोड आर्चिस गैलरी च्या मागे नाशिक ४२२००५
संजय गोरडे
विश्वात्मक इलेक्ट्रिकल माणिक नगर बस स्टॉप 
Mo no 9371653988 
,7020836301

*विवेक घोटेकर* 
9226819925
सुचिता नगर, इंदिरा नगर जॉगिंग ट्रॅक, नाशिक

*गौरव संजय मोहिते*
7249881996
रो हाऊस नंबर 4,साईश्रदा रो हाऊस, अनुसया नगर, टाकळी रोड,द्वारका. नाशिक
लोकेशन 
https://maps.app.goo.gl/Mx9ybg7kiwqfkok19?g_st=aw

*सिडको*
सचिन सुरेश गांगुर्डे 
मो 9921232325
पत्ता = फ्लॅट no 302, देवकी heights, खांडे मळा, सावता नगर, सिडको, नाशिक

शॉप address = हिंदवी फॅन्सी ड्रेसेस, हिरे शाळे समोर, सावता नगर, सिडको, नाशिक 
https://share.google/4lzLxO1361M3FYZM0

डॉ. विकास रामहारी मेदगे
महेश सुधाकर मुरकुटे 
सरकारमान्य स्वस्त धान्य दुकान
प्लॉट नंबर 30, श्रीकृष्ण नगर , मापरवाडी रोड ,
सिन्नर
9168690123/9881044686

आपली मदत ही शुक्रवार पर्यंत घेतली जाणार असून शनिवारी पूरग्रस्त भागात वाटप केली जाणार आहे .

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन