कुंभार समाजाच्या मेळाव्याचे नाशिकला आयोजन मोठ्या संख्येने समाजबांधवांना सहभागी होण्याचे आवाहन
नाशिक :- नाशिक जिल्हा कुंभार समाज विकास समिती कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रदेश संलग्न यांच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच मान्यवरांचा समाज भुषण पुरस्कार सोहळा दि.०५/०९/३०२५ शुक्रवार रोजी सकाळी १० वाजता श्री लक्ष्मी बॅक्वेट हाॅल संत जनार्दन स्वामी मठाजवळ छत्रपती संभाजी नगर रोड नाशिक येथे भव्यदिव्य स्वरुपात संपन्न होणार आहे.समाजातील बंधू भगिनी पदाधिकारी कार्यकर्ते समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक निमंत्रक जिल्हाध्यक्ष सोमनाथ सोनवणे, तसेच शहराध्यक्ष गोरक्षनाथ आहेर, यांनी केले आहे.
Comments
Post a Comment