आठ वर्षापासून फरार असलेला आरोपीत रेल्वे पोलीसांच्या ताब्यात
आठ वर्षांपासून फरार आरोपीत रेल्वे पोलीसांच्या ताब्यात विडीओ बघण्यासाठी क्लिक करावे
ना.रोड :- नाशिक रोड रेल्वे पोलीस ठाणे यांची कामगिरी
नाशिक रोड रे पो स्टे येथे गुरजिन 50/2017 कलम 324,323,504,34 भादवी मधील गुन्ह्यांतील आरोपी नामे सोमनाथ गोविंद कसबे वय 31 वर्षे रा. मालधक्का रोड गुलाबवाडी नाशिक रोड हा गुन्हा घडल्यापासून फरार होता त्यास आज रोजी गुप्त माहिती मिळाल्याने प्रभारी अधिकारी श्री सचिन बनकर साहेब यांनी दिलेल्या आदेशानुसार पी एस आय श्री सुनील वारूळे व गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक फौजदार संतोष दत्तात्रेय उफाडे पाटील,पोलीस हवालदार शैलेंद्र पाटील, पोलीस हवालदार राज बच्छाव,आर पी एफ सागर वर्मा,के के यादव,मनिष कुमार यांनी रेल्वे पोलीस स्टेशन नाशिक रोड येथे आणले प्रभारी अधिकारी सचिन बनकर, यांच्या समक्ष हजर केले असता आरोपी अटक 23-9-2025 रोजी अटक करून मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी दिवाणी व फौजदारी न्यायालय, नाशिक रोड नाशिक यांच्या समक्ष हजर केले. सदरची कार्यवाही स्वाती भोर,पोलीस अधिक्षक,रेल्वे छत्रपती संभाजीनगर, उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड, वसंत भोये यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी सचिन बनकर, रे सु बल निरीक्षक नवीन कुमार सिंग GPSI सुनील वारुळे, ASI संतोष उफाडे, HC शैलेश पाटील, HC राज बच्चाव, , आर पी एफ सागर वर्मा,के के यादव,मनिष कुमार यांनी केली.
Comments
Post a Comment