मविप्र जनसंपर्क अधिकारी रवींद्र आखाडे यांना पितृशोक
नाशिक पंचवटी :- मखमलाबाद रोड येथील रहिवासी ज्ञानदेव भिकाजी आखाडे (६७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. सनदी अधिकारी संजय आखाडे, मविप्र संस्थेचे जनसंपर्क अधिकारी रवींद्र आखाडे व सेतू केंद्राचे संचालक जितेंद्र आखाडे यांचे ते वडील होत.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, मुलगी, जावई, चार भाऊ, दोन बहिणी, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.
कैलासवासी ज्ञानदेव भिकाजी आखाडे, यांचा दशक्रिया विधी मंगळवार दि.१६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ८ वाजता रामकुंड, पंचवटी,नाशिक येथे आहे.गंधमुक्तीचा कार्यक्रम खांदवे सभागृह,कपालेश्वर मंदिराच्या मागे पंचवटी नाशिक.
Comments
Post a Comment