महाराष्ट्रात नेत्र तपासणी मोफत चष्मा वाटप शिबिर
नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महात्मा गांधी जयंतीपर्यंत राज्यभर विशेष मोफत नेत्रतपासणी शिबिर.
👁️ मोफत नेत्र तपासणी
👓 मोफत चष्मा वाटप
🩺 मोफत शस्त्रक्रिया
📞 वैद्यकीय सहाय्यासाठी संपर्क : 1800 233 2211
Cmrf Maharashtra
मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष,अधिकृत
Comments
Post a Comment