महामंडलेश्वर शांती गिरी महाराज मंत्री छगन भुजबळ यांची भेट
नाशिक :- नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार महामंडलेश्वर श्री महंत महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांनी आज भुजबळ फार्म कार्यालय नाशिक येथे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी भक्त परिवार उपस्थित होते.
Comments
Post a Comment