मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन
नाशिक,दि.३१ मे :- पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्ताने नाशिक भुजबळ फार्म येथील कार्यालयात राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष ऍड. रविंद्र पगार, जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधूने, प्रदेश पदाधिकारी बाळासाहेब कर्डक, नानासाहेब महाले, अशोक सावंत, समाधान जेजुरकर, महिला शहराध्यक्ष योगिता आहेर, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ.योगेश गोसावी, महिला जिल्हाध्यक्ष पूजा आहेर, महिला शहराध्यक्षा आशा भंदूरे, संजय खैरनार, शंकर मोकळ, गजू घोडके, नाना पवार, ऍड.चिन्मय गाढे, नितीन चंद्रमोरे, प्रमोद सोनवणे, सुरेखा निमसे, सचिन जाधव, हरिष महाजन, संतोष भुजबळ,रामा गायकवाड,डॉ. सागर कारंडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment