नवसाला पावणारा केवडीबन म्हसोबा महाराज यांचा यात्रोत्सव

नाशिक :- पंचवटी परिसरातील केवडीबन श्री म्हसोबा महाराज देवस्थान यात्रा उत्सव सालाबादप्रमाणे दि.26 मे 2024 होत आहे यात्रोत्सवात आयोजकांच्या वतीने सकाळी ५:३० ते ९ दरम्यान श्री ची महापुजा व सत्यनारायण पुजन ९ ते ११ ध्वज स्थापन व श्रींची पालखी ११ ते ०६:३० दंश अवतारी सोंगे ( बोऱ्हाड्याचा कार्यक्रम)१२:३० ते २ प्रमुख पाहुण्यांचा सत्कार दुपारी १ ते ४ महाप्रसाद भंडारा १२ ते ३ रक्तदान शिबीर नेत्र तपासणी वृक्षारोपण आदी सामाजिक उपक्रम सायंकाळी ६:३० ते ७:३० आभार प्रदर्शन करण्यात येणार आहे.सदरचा केवडीबन म्हसोबा महाराज देवस्थान कार्यक्रमास श्री संत माधवगिरी महाराज जनार्दन स्वामी आश्रम तपोवन, बाल ब्रह्मचारी सोमेश्वरानंद महाराज श्रीराम शक्ती पिठ बेझे त्रंबकेश्वर, श्री संत स्वामी सविदानंद सरस्वती महाराज भक्तीधाम पेठ नाका,संतोषगिरी महाराज जनार्दन स्वामी आश्रम तपोवन, महंत श्री भक्ती चरणदास जी महाराज परमपूज्य रामगिरीजी महाराज परमपूज्य शिवगिरी जी महाराज महंत श्री संतोषदास उदासी आदींच्या शुभहस्ते कार्यक्रम संपन्न होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला