मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मेडिकल बिलावर ५ % सवलत मोफत पाणी



इंदिरानगर - वोटकर नाशिक साठी मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मतदारांसाठी इंदिरानगर निरंजन पार्क बसथांब्यावर श्री मेडिकलचे वतीने देवेंद्र बडगुजर यांनी पिण्याचे पाणी मोफत ठेवलेअसून मतदान करून आल्यावर बोटाची शाई दाखवून दि.20 रोजी रात्री दहा वाजेपर्यंत औषध खरेदीच्या बिलावर पाच (5)टक्के सूट देणार आहे. या माध्यमातून मतदानाचा टक्का वाढवण्या सहकार्य होणार असल्याचे बडगुजर यांनी सांगितले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी