सप्तश्रृंगी गड नवरात्रोत्सव दशमी निमित्त धार्मिक कार्यक्रम होम हवन संपन्न
सप्नतश्रृंगी गड :- नवरात्रोत्सवाच्या दशमीनिमित्त सप्तश्रृंगी ट्रस्ट अध्यक्ष न्यायमूर्ती अभय लाहोटी,यांनी यावेळी सहपत्नी श्री सप्तशृंगी देवीची महापूजा केली. तसेच कन्या पूजन करण्यात आले पुष्हापर घालून खनानाराळाने आदीमाया सप्तश्रृंगी मातेची ओटी भरली सकाळी 11 वाजता ट्रस्टचे अध्यक्ष अभय लाहोटी,व बोकड बळीचे मानकरी तुकाराम गांगुर्डे,यांच्या हस्ते पूर्णहूती देऊन शतचंडी होम हवन सोहळा मोठ्या उत्साहात भक्तीमय वातावरणात सुरू झाला.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी, तहसीलदार रोहिदास वारुळे,पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर, विश्वस्त ललित निकम, मनजोत पाटील, ट्रस्ट व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे,सप्तशृंगी गड नांदुरी सरपंच,ग्रामस्थ,पोलीस पाटील, बेनके साहेब, सामाजिक कार्यकर्ते विजय चव्हाण,(आभोना) ट्रस्टचे कर्मचारी पदाधिकारी ब्रह्मवृंद यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न झाला.
Comments
Post a Comment