वैभवराज रौंदळ यांची मनसे नाशिक शहर सरचिटणीस पदी नियुक्ती
सातपूर :- महाराष्ट्र नवनिर्माण सेना.पक्ष प्रमुख राज ठाकरे,मनसे नेते तथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष.अमित ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच मनसे सरचिटणीस दिनकर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख,रतन कुमार इचम, जिल्हा अध्यक्ष अंकुश पवार,शहर अध्यक्ष सुदाम कोंबडे,यांच्या हस्ते वैभवराज रौंदळ,यांची नाशिक शहर सरचिटणीस पदी नियुक्ती झाली.यावेळी पश्चिम निरीक्षक संदीप दोंदे, सातपुर विभाग अध्यक्ष सचिन सिन्हा,शहर उपाध्यक्ष विशाल भावले, शहर संघटक अमोल गवळी,तेजस वाघ, आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment