दशरथ फुलाजी चित्ते (गुरुजी)यांचा गंधमुक्ती कार्यक्रम
मालेगाव :- कैलास वासी दशरथ फुलाजी चित्ते (गुरुजी) यांचे वृद्धापकाळाने दुःख द निधन झाले.त्यांचा गंधमुक्ती कार्यक्रम दि.०४/१०/२०२५ सकाळी ११ वा.ऐश्वर्य, मंगल कार्यालय महाराजा हाॅल सोयगाव मालेगाव नाशिक येथे होणार आहे.चित्ते गुरुजी यांच्या गंधमुक्ती कार्यक्रमासाठी नातेवाईक, तसेच समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ह.भ.प विठ्ठल आण्णा शेलार, माणिकराव रसाळ ह.भ.प विजय चव्हाण अभोणा यांनी केले आहे.
Comments
Post a Comment