रेल्वे पोलीस, सुरक्षा बल संयुक्त राष्ट्रीय एकता दौड

नाशिक रोड :- रन फॉर युनिटी कार्यक्रमा करिता रेल्वे पोलीस स्टेशन नाशिक रोड व रेल्वे सुरक्षा बल नाशिक रोड असे संयुक्त रिक्त राष्ट्रीय एकता दिवस निमित्त शपथ घेऊन रेल्वे स्टेशन नाशिक रोड येथून एकता दौड सुरुवात करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक,देवी चौक पुन्हा रेल्वे स्टेशन नाशिक रोड येथे एकता दौडची सांगता झाली.सदर कार्यक्रमा दरम्यान वसंत भोये,उपविभागीय पोलीस अधिकारी लोहमार्ग मनमाड, रे.पो. स्टे. नाशिक रोड येथील API सचिन बनकर, व 15 अंमलदार व RPF निरीक्षक नवीन प्रताप सिंह व RPF कर्मचारी 34, रिटायर्ड स्टेशन मास्तर आर्या साहेब तसेच रेल्वे रिक्षा युनियन अध्यक्ष किशोर खडताळे, व रिक्षा चालक,आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन