नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मनपाचे आरोग्य शिबीर
इंडियन नॅशनल कॅन्सर सोसायटी, SMBT कॉलेज, मनपाचा संगमा श.प्रा.आ.केंद्र यांच्या संयुक्त विद्यामाने दि २१ ऑक्टोबर २०२३ रोजी म न पा ची अटल बिहारीं वाजपायी प्राथमिक शाळा,बनकर चौक, कथेगल्ली नाशिक येथे १८ वर्षावरील महिलांसाठी कॅन्सर निदान तपासणी शिबीर; तसेच सर्व साधारण आजाराणवरील उपचार ;तज्ञ् डॉक्टरांच्या मार्फत करण्यात आले, योगा सेशन घेण्यात आला आणि पोषण आहार बद्दल माहिती देण्यात आली. सदर शिबिरात माननीनीय आरोग्य वैध्यकीय अधिकारी डॉ तानाजी चावन यांचे मार्गदर्शन लावले. याच प्रमाणे सदर शिबिरात सैफी ऍम्ब्युलन्स, We care फौंडेशन, डॉ तसमीना शेख योग शिक्षिका आणि ICDS अंगणवाडी चे श्रीमती दिपाली बागुल आणि त्यांच्या अंगावडी सेविका यांच्या मोलाचा सहभाग मिळाला. सदर शिबिरात आर.सी. यच ऑफिसर डॉ अजिता साळुंखे यांनी दीप प्रज्वलन करून शिबीराचे उठघाटन केले. सदर शिबीर यशशवी करण्यासाठी विभागीय वैध्यकीय अधिकारी नाशिक पूर्व डॉ गणेश गरुड, संत गाडगे महाराज श.प्रा. आ केंद्र डॉ पिरज़ादा आईज़ा, डॉ सोबीया शेख, सं ग मा श प्रा आ केंद्राचे इतर सर्व कर्मचारी, महालाब, इंडियन कॅन्सर सोसायटी डॉ सायली भेळसेकर, SMBT कॉलेज चे डॉ अश्विनी देशमुख, डॉ सुप्रिया सोनावणे, डॉ नैनिषा भोकरे, डॉ सोमनाथ आचने आणि डॉ स्वाती गोटे या सर्वांनी सदर शिबीर यशस्वी होण्यात परिश्रम घेतले. सदर शिबिराचा 18 वर्षावरील स्त्रीयांनी मोठया संख्येनी उपस्थित राहून लाभ घेतला.
Comments
Post a Comment