एक तारीख एक तास विशेष स्वच्छता मोहीम
नाशिक :- स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत " एक तारीख एक तास " या विशेष स्वच्छता मोहीमेच्या अनुषंगाने मनपा उपायुक्त विजयकुमार मुंडे, आवेश पलोड संचालक घनकचरा विभाग, सहाय्यक वैद्यकिय अधिकारी अजित साळुंके यांच्या उपस्थितीत व प्रभागातील लोकप्रतिनिधी, जेष्ठ नागरिक यांच्या सहाय्याने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्राथमिक आरोग्य केंद्र येथे स्वच्छता करण्यात आली व यावेळी सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
याचप्रमाणे ही मोहीम विविध विभागात सुद्धा राबवण्यात आली.
Comments
Post a Comment