नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर, तालुका संघटक पदी भैय्यासाहेब कटारे
नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ रजि. सलग्न नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली अध्यक्षपदी करणसिंग बावरी, कार्याध्यक्ष लियाकत पठाण, उपाध्यक्षपदी संगीता पाटील तसेच उपाध्यक्ष पंकज पाटील, सरचिटणीस डॉ. राकेश श्रीवंश, सह सरचिटणीस अब्दुल कादिर, खजिनदार प्रवीण गोतीसे, सह खजिनदार तेजश्री उखाडे, संघटक भैय्यासाहेब कटारे, सहसंघटक जनार्दन गायकवाड, समन्वयक विश्वास लचके, कार्यकारणी सदस्य राकेश पाटील, तौसिफ शेख, वकार खान, दिनेश पगारे आदींची निवड करण्यात आली सर्व नूतन कार्यकारणीस, दिनेशपंत ठोंबरे-सरचिटणीस नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ यांनी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment