नाशिक युवक राष्ट्रवादीच्या वतीने समीर भुजबळ यांचा चांदीची तलवार, शाल व सोनचाफा पुष्पहार घालून सत्कार
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष समीर भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी दोन किलो चांदीची तलवार, शाल व सोनचाफा पुष्पहार घालून भव्य सत्कार केला.
यावेळी युवक जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ, चेतन कासव, उदय सराफ शहर पदाधिकारी अमोल नाईक, संदीप गांगुर्डे, संतोष भुजबळ, संदीप खैरे, हरीश महाजन, रोहित पाटील, अक्षय गांगुर्डे, विशाल नाईक, अमर जगताप, प्रज्योत सुरवाडकर,आकाश म्हस्के, शुभम महाजन, सचिन आहेर, जयेश पिंपळीसकर, भूषण बागुल आदींसह मोठया संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment