निधन वार्ता
सुभाषशेठ नेरे
नाशिक - मेन रोड येथील होलसेल कापड व्यापारी व क्षत्रिय अहिर शिंपी समाज श्री विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्टचे ज्येष्ठ सभासद सुभाषशेठ मगनशेठ नेरे (वय ७०) याचे अल्पशा आजारांने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ,दोन मुलं,सुना नातवंडे असा परिवार आहे. ते बांधकाम व्यवसायिक पंढरीनाथ नेरे यांचे चुलत बंधू व पंकज नेरे यांचे काका होत.
Comments
Post a Comment