विद्यानंद भवन निगडी हायस्कूलमध्ये पूर्वा राकेश पगारे ९७.६०% गुण मिळवून पहिली

विदयानंद भवन हायस्कूल निगडी १००% निकाल लागला
महाराष्ट्रत दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि या वर्षीही निगडी येथील विद्यानंद भवन हायस्कूलने १००% निकाल मिळवला.
एकूण १५१ विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसले होते त्यापैकी ८४ विद्यार्थ्यांनी विशिष्ट गुण मिळवले, ५० विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवली आणि ७ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी मिळवली आहे.
पूर्वा राकेश पगारे या विद्यार्थ्यांनी ने ९७.६०% गुण मिळवले आणि शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. तिने कोणत्याही खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेतला नव्हता आणि ती पूर्णपणे स्वतःच्या अभ्यासावर आणि तिच्या शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनावर अवलंबून होती.
रुही फडणीस या विद्यार्थ्यांनीने ९६.६०% गुण मिळवले आहेत शाळेत दुसरे स्थान मिळवले तर चेतना चंदन,या विद्यार्थ्यांनीने ९६% गुण मिळवून शाळेत तिसरे स्थान मिळवले.
अध्यक्ष डॉ. भरत चव्हाण पाटील, संचालक डॉ. श्वेता भरत चव्हाण पाटील, सचिव प्रा. डी.आर. करनुरे, प्राचार्य सिरिल अँथनी जगन, यांनी विद्यार्थ्यांचे यशाबद्दल अभिनंदन केले. आणि त्यांच्या भविष्यातील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या आहेत.



Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला