नाशिक :- जागतिक मातृ दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा व कवीसंमेलनाचे उद्घाटक- डि.वाय.एस.पी. संगिता निकम,आयुक्तालय,गंगापूर नाशिक
पुष्परत्न बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, आहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी,नाशिक तर्फे रविवार दि.11मे 2025 रोजी संध्याकाळी 4 वा.राणी भवन सभागृह,मेहेर सिग्नलच्या बाजुला,अशोक स्तंभ,नाशिक येथे *जागतिक मातृ दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा व कविसंमेलन आणि स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित केला आहे.या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून डि.वाय.एस.पी. संगिता निकम, उपस्थित राहणार आहे.तसेच प्रमुख पाहुणे
म्हणून समाजसेवक,जेष्ठ साहित्यिक,प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहे.
सहभागासाठी इच्छुकांनी संपर्क साधावा-738 738 6492
कार्यक्रमाचे मुख्य आयोजक तथा अध्यक्ष
प्रा.डाॅ.आनंद आहिरे
(अध्यक्ष,पुष्परत्न बहु उद्देशिय सेवाभावी संस्था,
संचालक,आहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी,नाशिक)
Comments
Post a Comment