संभाजी ब्रिगडच्या वतीने राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त अभिवादन
विडीओ बघण्यासाठी खाली क्लिक करावे
अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवछत्रपती शिवाजी महाराज गार्डन सी बी एस अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे जयंती दिनी अभिवादन करण्यात आले.
राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या(300 व्या) त्रिशत्कोत्तर जयंती निमित्त संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज गार्डन सी बी एस येथे कॉलेजच्या तरुणी महिला आघाडी व संभाजी ब्रिगेड कार्यकर्त्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कुशल उत्तम प्रशासक विधवा स्त्री असून देखील अत्यंत धैर्याने स्वराज्याचा विचार जपण्यासाठी गोर गरिबांना स्वातंत्र्याचा अर्थ समजावणाऱ्या व बुद्धीमत्ता स्वतःची माक्तेदारी समजणाऱ्या नराधमांना वठणीस आणणाऱ्या लोकमाता राष्ट्रामाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनी शाहीर संविधान गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी उपस्थित संभाजी ब्रिगेडचे हिरामण वाघ, जिल्हाप्रमुख प्रफुल्ल वाघ, महिला आघाडी प्रमुख प्रज्ञाताई टुपके जेऊघाले,उपजिल्हाप्रमुख विकी गायधणी, नितीन काळे, निलेश गायकवाड,महेंद्र बेहेरे, अनिल ननावरे,गणेश पाटील,प्रेम भालेराव, संविधान गायकवाड,लकी बावस्कर, मीनाक्षीताई राठोड,प्रियाताई डोके, सोनीताई डोके पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment