ऑपरेशन सिंदुर राबविणाऱ्या भारतीय सैन्याला, शंखनादातून मानवंदना
विजयाचा शंखनाद ही आपली परंपरा आहेच आणि म्हणूनच एक भारतीय म्हणून मोठ्या प्रमाणात मान्यवर नागरिक व अनंत विजय शंख नाद पथकाचे सदस्य सहभागी झाले होते.
यावेळी विजय साने, अजिंक्य साने, सचिन कुलकर्णी, दिपाली कुलकर्णी, वृषाली घोलप, मंगेश जोशी, संजय करंदीकर, प्रल्हाद माशाळकर आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment