निधन वार्ता
भालचंद्र सोनवणे सिडको येथील हनुमान चौकातील रहिवासी व इंडिया सिक्युरिटी प्रेस मधील सेवानिवृत्त कर्मचारी व सिडको अहिर शिंपी समाजाचे मार्गदर्शक भालचंद्र केशव सोनवणे यांचे (वय ८५ ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,सुना,नातवंडे असा परिवार आहे ते सिडको अहिर शिंपी समाजाचे पदाधिकारी जयंत सोनवणे यांचे वडील होत.
Comments
Post a Comment