सामाजिक कार्यकर्त्याचे आईच्या रक्षा विसर्जन कार्यक्रमाच्या निमित्ताने वृक्षारोपण
बागलाण :-तालुक्यातील धांद्री येथील रहिवासी यशवंत सेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख तसेच प्रसिद्धी प्रमुख न्यूज, महाराष्ट्र क्राईम न्यूज 24 चे नाशिक जिल्हा प्रतिनिधी यांच्या मातोश्री कै.सौ तुळसाबाई चिला शिरोळे यांचे दि.८ जुलै रोजी निधन झाले.त्यांच्यापश्चात पती चिला रघुनाथ शिरोळे,मुल संजय चिला शिरोळे,अरुण चिला शिरोळे, मंगेश चिला शिरोळे, मुलगी लिलाबाई म्हाळू नंदळे, पुतणे बाळासाहेब भिला शिरोळे,साहेबराव भिला शिरोळे, ज्ञानदेव भिला शिरोळे,सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.आरुन शिरोळे यांनी आईच्या स्मरणार्थ रक्षा विसर्जन कार्यक्रमाच्या निमित्ताने परिसरात वृक्षारोपण केले.
Comments
Post a Comment