शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजेंद्र बापू चव्हाण यांचा ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार
सटाणा :- शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजेंद्र (बापु) चव्हाण यांचा धांद्री गावाच्या वतीने सत्कार सोहळा संपन्न.
शिवसेना उबाठा गटाच्या उपजिल्हाप्रमुख पदी गजेंद्र (बापु ) चव्हाण,यांची चौथ्यांदा फेर उपजिल्हाप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल धांद्री गाव ग्रामपंचायत वि का सहकारी संस्था शिवसेना शाखा धांद्री तसेच ग्रामस्थ धांद्री याच्या वतीने सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.यावेळी ब्राम्हणगाव गटातील शिवसेना नवनिर्वाचित पदाधिकाऱी रविंद्र थोरात,बाळा अहिरे, बापु चौरे,नंदकिशोर पवार, हिरे, यांचाही ग्रामपंचायत सरपंच सदस्य व सोसायटी चेअरमन सदस्य याच्यावतीने सत्कार करण्यात आला.यावेळी सत्कारमूर्ती गजेंद्र बापु, यांनी आयोजकाचे व उपस्थिताचे आभार मानत आपले मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी सरपंच नंदुभाऊ सोणवणे, सोसायटी चेअरमन जयश्री ताई पवार, कारभारी अहिरे, शिवाजी शिवराम चव्हाण ,बाळासाहेब चव्हाण ,बाळु पोपट चव्हाण, ठगुबाई चव्हाण,आशोक चव्हाण,राजेंद्र चव्हाण,विश्वास चव्हाण ,आण्णाजी चव्हाण ,शिवाजी चव्हाण, रमेश चव्हाण,रघुनाथ पगारे,राजेंद्र बत्तीसे,त्र्यंबक शिरोळे,दावल पगारे, सचिव अनिल बहिरम,भगवान निकम,शंकर दौलत गोविंद चव्हाण ,महेश केवळ चव्हाण,सोपान मोरे,वंदना चव्हाण,राजाराम चव्हाण,नितीन केवळ,अमुत चव्हाण,बाळा चव्हाण,संतोष गंगाराम चव्हाण ,नंदु चव्हाण , भाउराव शिरोळे , समाधान शिरोळे, चेतन शिरोळे, आण्णा राजाराम ,भाऊसाहेब बाजीराव, चव्हाण ,ताराचंद चव्हाण,दिलीप चव्हाण,बाळासाहेब नामदेव,मोठाभाउ चव्हाण,भगवान चव्हाण,दिनेश आबा चव्हाण, बबलु चव्हाण , बापु अहिरे, निखिल निकम,उल्हास निकम, संतोष महिते, शेखर बत्तीसे,गोकुळ गोसावी,गंगाधर चव्हाण,नंदु बोरसे, योगेश चव्हाण,शंकर चव्हाण,केवळ चव्हाण,आनंद ओस्तवाल,राजेंद्र मन्साराम चव्हाण,काशिनाथ चव्हाण,सागर चव्हाण,दिलीप चव्हाण,दिपक कारभारी चव्हाण,रवि बत्तीसे,विश्वास हरी चव्हाण,आशोक बाजीराव,अनिल रखमाजी,हिरामण चव्हाण,प्रविण मोरे,रामदास ढाले,भरत भिका चव्हाण,वामन मोरे,निंबा सोनजे,सोनु लांडगे,कल्पेश अमुतकार,अहिरे सर,पवार सर,सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रस्ताविक अरुण दादा शिरोळे, यांनी केले उपस्थिताचे आभार आबाजी चव्हाण, यांनी मानले.
Comments
Post a Comment