हिंदी भाषा सक्ती विरोधात सातपूर विभागात शाळांमध्ये मनसे पदाधिकारी यांच्या भेटी
नाशिक सातपूर :- हिंदी भाषा सक्ती विरोधात मनसेचे सातपूर प्रभागात सर्व मुख्यध्यापक यांना राजसाहेब यांनी लिहलेलं पत्र दिले.
मनसे सरचिटणीस दिनकर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, रतन कुमार इचम, जिल्हा अध्यक्ष अंकुश पवार, शहर अध्यक्ष सुदाम कोंबडे,,शहर समन्वयक भाऊसाहेब निमसे, महिला प्रदेश उपाध्यक्ष सुजाता ढेरे, यांच्या मार्गदर्शन खाली दि. 20 जुन रोजी. जनता शाळा, जिजामाता शाळा, स्व. माँ.मीनाताई ठाकरे विद्यालय, छत्रपती शाळा, हिरे विद्यालय, प्रगती विद्यालय,तसेच प्रभाग क्रमांक 10, 11 व 26 मधील सर्व शाळांना पत्रक वाटण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने विभाग अध्यक्ष सचिन सिन्हा , पश्चिम विधानसभा निरीक्षक संदीप दोंदे, शहर उपाध्यक्ष विजय अहिरे, विशाल भावले, ज्ञानेश्वर बगडे, किशोर वडजे, लक्ष्मण साळवे,शहर संघटक वैभव रौंदळ,प्रवीण अहिरे, सोपान शहाणे,आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. सर्व शाळेतील मुख्याध्यापक तसेच शिक्षक यांनी मनसे च्या हिंदी भाषा सक्ती विरोधात सोबत आहोत असे आश्वासन दिले.
आहे.असे प्रसिद्धी प्रमुख शी बोलताना विभाग अध्यक्ष सातपूर सचिन धर्मेंद्र सिन्हा यांनी कळविले.
Comments
Post a Comment