मखमलाबाद विद्यालयात पालक शिक्षक,माता पालक,विशाखा व सखी सावित्री समित्यांची स्थापणा

मखमलाबाद :- मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे पालक शिक्षक संघ,माता पालक संघ,विशाखा समिती,सखी सावित्री समित्यांची स्थापणा करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष मविप्र संचालक रमेश पिंगळे तर प्रमुख पाहुणे पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष पहिलवान वाळु काकड उपस्थित होते.मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.प्रास्ताविक प्राचार्य संजय डेर्ले यांनी केले.प्रास्ताविकात त्यांनीया सर्व समिती स्थापण्याचा उद्देश व हेतू स्पष्ट केला.प्राचार्यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.पालकांपैकी लता चोथे,वैशाली कोतकर,स्वप्ना अहिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.शिक्षक विद्यार्थ्यांकडे लक्ष देतातच परंतु पालकांनी सुध्दा आपल्या पाल्यांकडे लक्ष द्यावे.मुलींकडे अधिक लक्ष दिले पाहीजे.मुलांना जास्त पैसे देऊ नका.आई वडिलांनी आपल्या पाल्याच्या दप्तराकडे,सर्व विषयांच्या प्रगतीकडे,अभ्यासाकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे.अध्यक्षीय भाषणात मविप्र संचालक रमेश पिंगळे यांनी सांगितले की,संचालक म्हणुन आम्ही शाळेची प्रगती करत आहोत.शाळेच्या अधिकाधिक गुणवत्तेसाठी प्रयत्न करतो.तसेच पालक म्हणुन आपण शाळेत काय काय उपक्रम असतातयाबद्दल आपल्याला माहिती घेण्याची संधी या उपक्रमामुळे आपणास मिळालेली आहेत.पालकांचा अशा उपक्रमात स्वयंस्फुर्तीने सहभाग असावा.या शाळेची उज्वल परंपरा आपण अशीच पुढे चालु ठेऊ या असेही त्यांनी शेवटी सांगितले.त्यानंतर प्रत्येक समितीसाठी अध्यक्ष,उपाध्यक्ष,सचिव,सहसचिव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
पालक शिक्षक संघ
अध्यक्ष - प्राचार्य संजय डेर्ले
उपाध्यक्ष - वाळू काकड
सचिव - प्रमोद पगार
सहसचिव - रणजित कुवर
सदस्य
इ.६ वी - निशांत ओइंबे
इ.७ वी - अनिल पगार
इ.८ वी - कृष्णा काठे
इ.९ वी - पंडित पवार
इ.१० वी - गोकुळ पिंगळे
माता पालक समिती
अध्यक्ष - प्राचार्य संजय डेर्ले
उपाध्यक्ष - कविता काकड
सचिव - भाग्यशाली जाधव
सदस्य
इ.५ वी - ज्योती खांडे
इ.६ वी - स्वाती साळुंखे
इ.७ वी - वैशाली कोतकर
इ.८ वी - प्रतिभा लोढे
इ.९ वी - जयश्री खैरनार
इ.१० वी - पुजा आरोटे
विशाखा समिती
अध्यक्ष - प्राचार्य संजय डेर्ले
उपाध्यक्ष - रुपाली सावंत
सचिव - सुनिता उशीर
सहसचिव - शोभा फडोळ
सदस्य
इ.५ वी - शोभा नरोटे
इ.६ वी - ज्योती खैरनार
इ.७ वी - वर्षा चित्ते
इ.८ वी - अर्चना शिंदे
इ.९ वी - भारती खिरारी
इ.१० वी - मनिषा पिंगळे
कु.ईश्वरी काकड - इ. ८ वी अ
कु.रिया चौधरी - इ. ८ वी अ
सखी समिती
अध्यक्ष - मविप्र संचालक रमेश पिंगळे
उपाध्यक्ष - पुनम दराडे
सचिव - पुनम पाटील
सदस्य
स्वप्ना अहिरे
कु.सिध्दी पिंगळे - इ.१० वी अ
कु.दिव्या काकड - इ. ९ वी अ
कार्यक्रम यशस्वितेसाठी समिती सचिव जेष्ठ शिक्षिका भाग्यशाली जाधव,सुनिता उशीर,पुनम पाटील,प्रमोद पगार,संगिता कुशारे यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमास उपप्राचार्य राजेंद्र गाडे,जेष्ठ शिक्षिका बेबी जाधव,सविता आहेर,अनिता जाधव,योगिता कापडणीस,नितीन जाधव,पल्लवी पगार,सोनल घडवजे,प्रणित आहेर,शिक्षकवृंद,विद्यार्थी उपस्थित होते.सुत्रसंचालन जेष्ठ शिक्षिका वैशाली देवरे व आभार प्रदर्शन उपप्राचार्य राजेंद्र गाडे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला