निधन वार्ता
कल्पना खाबीया गोविंदनगर - येथील रहिवासी कल्पना नितिन खाबीया (वय 53) यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले त्यांच्या पश्चात पती एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे त्या बांधकाम व्यवसायिक प्रवीण खाबीया यांच्या लहान वहिनी व नितीन खाबीया यांच्या पत्नी होत्या.
Comments
Post a Comment