सिमेंस वर्कर्स युनियन व सिमेंस व्यवस्थापन याच्या संयुक्त विद्यमाने त्रंबकेश्वर येथे वृक्षारोपण
यावेळी सिमेंस नाशिक व्यवस्थापन,युनियनचे माजी सचिव अशोक घुगे, युनियनचे नवनिर्वाचित विभाग सचिव प्रशांत तांबट, माजी कॉन्सिल मेम्बर दयानंद कोळी, व्यवस्थापनाचे ई.एच.एसचे घनश्याम पाटील,कोजोली गावातील जिल्हा परिषद शाळा व ग्रामस्थ आदीचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. दरम्यान विविध फळ झाडे तसेच मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या वृक्षाच्या रोपाची लागवड केली.
कार्यक्रम यशस्वीते साठी संजय ठाकुर,प्रितिश केंगे,डी.डी जैस्वाल,दामोदर विशे, विनायक होडावाडेकर, अजय चव्हाण,अजय घाग, संतोष देशमुख,समीर करंजकर,सुमित पवार, प्रसाद गांगुर्डे आदीचे सहकार्य लाभले.

Comments
Post a Comment