आषाडी एकादशी निमित्त धांद्री येथे दिंडी सोहळा संपन्न


बागलाण :- हभप रामा दादा व हभप पोपट महाराज यांच्या संकल्पनेतून भजनी मंडळ व गावकरी मंडळी याच्या सहकार्यातुन दिवसभर एकादशी निमित्त पायी दिंडी सोहळा मोठया उत्साहात धांद्रीला संपन्न झाला मळ्यातुन गावाकडे भजन अभंग टाळ मुरदुंगच्या गजरात हरी नामाचा गजर करत  भक्त भाविक माता बघिनी या उत्साहात सहभागी झाले.दिंडीचे ठिकठिकाणी घरोघरी पुजन करण्यात आले गावातील सर्व मंदीराना भेटी देवुन गावालगत असलेली गिरणा नदी ची आरती करून दिंडी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दाखल झाली हरीपाठ आरती फराळ व प्रवचन होऊन दिंडीची सांगता झाली सदरचा सोहळा सालाबादप्रमाणे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी धांद्री ग्रामस्थ वारकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला