संभाजी ब्रिगेड नुतन पदाधिकारी कार्यकारिणी घोषित


नाशिक :- संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा व शहर जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली. सर्वप्रथम जिजाऊ वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली व लोकशाहीर साहित्यसम्राट कॉ.अण्णाभाऊ साठे स्मृतिदिनी अभिवादन करून संभाजी ब्रिगेडचे मार्गदर्शक हिरामण वाघ, अनिल आहेर, नितीन रोठे पाटील, जिल्हाप्रमुख शरद लभडे, महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ, महिला आघाडी प्रमुख पज्ञा तुपके, यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकारणी नियुक्तीचा कार्यक्रम शासकीय विश्रामगृह नाशिक येथे पार पडला विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका केंद्रस्थानी ठेऊन संघटना बांधणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नियुक्ती करण्यात आलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची नावे पुढील प्रमाणे हिरामण नाना वाघ, जिल्हा नेते नितीन रोठे पाटील, जिल्हा नेते 
अनिल आहेर, सहसचिव विकी गायधनी, उप जिल्हाप्रमुख कृष्णमोहन राजे,सचिव गायधनी, सरचिटणीस विशाल अहिरराव, चिटणीस 
जगदीश भोसले, वैद्यकीय आघाडी जिल्हाप्रमुख 
प्रज्ञा तुपके, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सुवर्णा शिंदे,बळीराज गडबजे, उपजिल्हाप्रमुख सागर निकम, जिल्हा संघटक सतीश सोळसे, जिल्हा सदस्य अक्षय आठवले, जिल्हा संघटक 
स्वप्निल रायते, वकील आघाडी वि विं पानसरे, शिक्षक आघाडी प्रमुख आशुतोष जाधव, दिंडोरी तालुकाप्रमुख अविनाश पवार, नाशिक तालुकाप्रमुख मंदार धिवरे, देवळाली 
विधानसभा प्रमुख सागर निकम,( जिल्हा संघटक )
गणेश चौरे, दिंडोरी विभाग विधानसभा प्रमुख 
धनंजय घोरपडे, नाशिक तालुका संघटक 
महादू नाटे, इगतपुरी तालुका अध्यक्ष
संकेत चराटे, उप महानगरप्रमुख 
निलेश गायकवाड, शहर कार्याध्यक्ष 
गणेश सहाने, जुने नाशिक विभाग प्रमुख 
प्रेम भालेराव, शहर प्रसिद्धीप्रमुख 
ललित निरभवणे, उपविभाग प्रमुख जुने नाशिक 
दर्शन वैद्य, शहर सरचिटणीस अजय शिंदे, शहर कार्याध्यक्ष नितीन काळे, शहर संघटक निखिल पवार, सिडको विभाग प्रमुख हारमनसिंग संघटक पंचवटी अमोल टिळे, नाशिक रोड संपर्कप्रमुख 
चेतन गोवर्धने, पंचवटी उपविभाग प्रमुख
सनी मरसाळे, सातपूर विभाग प्रमुख
रोशन सुरळकर, शाखाप्रमुख युवराज पवार, शाखाप्रमुख गणेश गांगुर्डे,शाखाप्रमुख 
वीर काळे, शाखाप्रमुख अनिल पवार, नाशिक रोड विभाग प्रमुख प्रथमेश पाटील, शाखाप्रमुख 
प्रथमेश मुळे, शाखाप्रमुख इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला