दिव्यांगाला ऑपरेशन करिता दोन तासात रेशनकार्ड कार्ड वाटप

नाशिक :- तानाजी जाधव हे पाठीच्या आजारापासून 2014 पासुन पीडित आहेत त्यांना पाठ दुखणे सुरु झाल हळू हळू हा त्रास खुप वाढत गेला व एक हात पाय हालचाल कमी होत गेले व त्यामूळे दिव्यांगत्त्व आले 2017 मध्ये नस दबली आहे असं समजल त्यावेळी नाशिक येथे ऑपरेशन केल थोड बर वाटल पण तो त्रास परत वाढला 20230 2024 मध्ये त्रास वाढला त्यानी अहमदनगर या ठिकाणी डॉ. मरकड यांच्या कडे उपचार सुरू केला तर त्यांनी त्यांना परत नस दबली आहे. असं सांगितल सिटी स्कॅन करून 2025 मध्ये डॉक्टरांनी ऑपरेशन साठी सांगितले. होत.त्याकरिता योजनेसाठी पिवळ रेशन कार्ड हे आवश्यक आहे असं त्यांना सांगितल होत. यावेळी त्यांना दिपक सरोदे यांच नाव सुचवलं की ते तुमची मदत करतील. सरोदे यांनी पुरवठा अधिकारी यांच्या कडे विनंती केली.पेशंन्ट बाबत माहिती सांगितली.धान्य पुरवठा निरीक्षक रमेश गायकवाड यांनी तत्काळ मदत करत कागदपत्रे पुर्ताता करुन घेण्यात आली.
तहसीलदार शोभा पुजारी धान्य पुरवठा निरीक्षक रमेश गायकवाड, शिंदे,वाघ, फिरोज शेख, पिवळी शिधापत्रिका तयार करून वितरीत करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते दिपक सरोदे व धान्य पुरवठा निरीक्षक रमेश गायकवाड यांच्या हस्ते पिवळी शिधापत्रिका देण्यात आली. प्रसंगी तानाजी जाधव, दिपक सरोदे, यांनी अधिकारी कर्मचारी व तहसिलदार यांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला