केंद्रीय अर्थसंकल्पावर मविप्र सरचिटणीस अँड नितीन ठाकरे यांची प्रतिक्रिया
नाशिक :- नवीन शैक्षणिक धोरण लागू केल्यानंतर यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्राने शिक्षणाविषयी दूरदृष्टी दाखवलेली दिसते आहे. त्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयात पाच वर्षात वाढविण्यात येणाऱ्या 75 हजार जागा, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अभ्यासासाठी उभारण्यात येणारे तीन केंद्र आणि त्याचा कृषी व आरोग्य क्षेत्रात वापर करण्यावर दिलेला भर आशादायी आहे. आयआयटीच्या जागांमध्ये वाढ करण्यात आल्याने त्याचा विद्यार्थ्यांना मोठा लाभ होणार आहे.
- ॲड. नितीन ठाकरे, सरचिटणीस मराठा विद्या प्रसारक समाज
Comments
Post a Comment