नांदूर मध्यमेश्वर येथील होळकर वाड्याची अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड
निफाड :- नांदूर मध्यमेश्वर येथील होळकर वाड्यांची अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली यासंदर्भात नाशिक जिल्हा पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समिती नाशिकच्या वतीने यासंदर्भात समितीचे मार्गदर्शक मुकुंदराजे होळकर अध्यक्ष समाधान बागल, जयेश जगताप, प्रशांत वाघ,दत्ता आरोटे सचिन वडघुले, संदीप क्षीरसागर,व इतर समिती सदस्यांनी तहसीलदार तसेच इतर प्रशासकीय कार्यालयांना निवेदन देत याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Comments
Post a Comment