युवासेनेचा दिंडोरीत युवा विजय दौरा


दिंडोरी :- युवासैनिकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी आणि त्यांना प्रेरित करण्यासाठी युवा विजय दौरा दिंडोरी येथे पार पडला. यावेळी जिल्हाप्रमुख भाऊलालजी तांबडे, युवासेना उत्तर महाराष्ट्र निरीक्षक अभिषेकदादा चौधरी, युवासेना राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धेशभाई अभंगे, स्वराज पाटील, ओमकार पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख वैभवदादा महाले, विधानसभा प्रमुख अतुलदादा वाघ, तालुकाप्रमुख अमोलजी कदम, दिंडोरी शहर प्रमुख सुरेशशेठ देशमुख, युवासेना तालुकाप्रमुख कृष्णा देशमुख, शहरप्रमुख रोहित घोरपडे, उपजिल्हाप्रमुख कैलास गामणे, अभिजीत गोजरे, तालुका संघटक अंकित देशमुख, उपजिल्हा संघटक सागर पवार, उपतालुकाप्रमुख रोशन लगड, आदित्य दवंगे, शाखाप्रमुख किरण देशमुख, अक्षय तासकर, अनिकेत गाडे, उपशाखाप्रमुख गुरु पगार, सोहम घाटगे, दर्शन उगले, वरून महाले, सोनू चौधरी, मयूर देशमुख, रोशन संधान, संकेत देशमुख, श्रेयस पिठे, कृष्णा देवरे, रोहित पगार, ओम घाटगे आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. यावेळी युवासेनेच्या वतीने तालुक्यात विविध सामाजिक व राजकीय उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

लखमापुर फाटा:
युवासेना शाखा उद्घाटन

दिंडोरी शहर 
श्री स्वामी समर्थ केंद्र येथे दर्शन 
महाशिवरात्र निमित्त शिवसेना युवासेना आयोजित ट्रायडेंट हॉस्पिटल दिंडोरी यांच्या सौजन्याने मोफत आरोग्य शिबिरास भेट 
युवासेना शाखा उद्घाटन
आश्रमशाळा येथे भेट व विद्यार्थ्यांना    शालेय साहित्य वाटप

अक्राळे फाटा युवासेना शाखा उद्घाटन
शिवसेना संपर्क कार्यालय येथे भेट व    जिल्हाप्रमुख भाऊलाल जी तांबडे व युवासेना उत्तर महाराष्ट्र निरीक्षक अभिषेक दादा चौधरी यांच्याकडून पदाधिकाऱ्यांना पक्ष वाढीसाठी व शिवकार्य सदस्य नोंदणी अभियान विषयी मार्गदर्शन करण्यात आले 

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन