छत्रपती युवा सेना उपजिल्हाप्रमुख पदी अमित गायखे यांची नियुक्ती
नाशिक :- छत्रपती युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश कदम यांच्या उपस्थितीत नाशिक उपजिल्हाप्रमुख पदावर अमित गायखे यांची नियुक्ती सर्वानुमते करण्यात आली यावेळी छत्रपती युवा सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष टिळे उद्योजक स्वयंरोजगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुभाष वाघ, यांच्या हस्ते अमित गायखे, यांना नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
अमित गायखे यांच्या निवडीचे छत्रपती युवा सेनेचे पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले असून मुंबई कोकण प्रदेशाध्यक्ष नरेश पाटील प्रदेश उपाध्यक्ष वसंत बरकले, जिल्हाप्रमुख कृष्णा देशमुख कसमादे ग्रामीण जिल्हाप्रमुख टिनु पगार, जिल्हा कार्याध्यक्ष निकेश पाटील,नाशिक तालुकाप्रमुख कैलास धात्रक , निफाड तालुकाप्रमुख सागर मतसागर, चांदवड तालुकाप्रमुख सागर चव्हाण, येवला तालुकाप्रमुख गणेश गोसावी, कळवण तालुकाप्रमुख सागर निकम, दिंडोरी तालुकाप्रमुख त्र्यंबकेश्वर तालुकाप्रमुख राहुल महाले, नांदगाव तालुकाप्रमुख ललित काळे, सिन्नर तालुकाप्रमुख अक्षय दळवी इगतपुरी तालुकाप्रमुख सोमनाथ जाधव आदींसह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.
Comments
Post a Comment