यशवंत सेनेच्या वतीने चांदवडला भव्य धनगर समाज मेळावा
चांदवड :- पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चांदवड नगरी येथे यशवंत सेनेच्या माध्यमांतुन महाराष्टातील आलेल्या धनगर समाजात एकजुट बिरोबाची शपत घेवुन महाराष्ट्रातील घराघरात यशवंत सेनेच्या नेतृत्वात पुढील कार्य करण्याची शपथ घेण्यात आली यावेळी सर्व पक्षात कार्यरत समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंत सेना सरसेनापती माधवभाऊ गडदे हे होते.


यावेळी समाजाचे जेष्ठ नेते शिवाजी ढेपले ,महिंद्र बिडगर, बाळासाहेब मोटे, बापूसाहेब शिंदे, भाऊलाल तांबडे, राजाभाऊ पोथारे , शिवाजी राजे सुपनर, संगिता पाटिल, विजुभाऊ तमनर ,गोरख सेठ सैंद्रे, अनिल जाधव, नवनाथ मुरडनर,विक्रम मारकड,बबनराव साळवे, जानकिराम खांडेकर, महेंद्र ढुरळे, दत्तात्रेय वैद्य, आनंदा कांदळकर, लक्ष्मण बर्गे, धर्मा बाबा पारखे, देविदास कुनगर, दत्तात्रेय ,नानासाहेब सुर्यवंशी, गणपतराव कांदळकर, भागवत जाधव, मानिक सरोदे, सुनिल भडांगे, सखाहरि पा. ढुकळे, दत्तु पा. ढुकळे, डॉ तुषार चिंचोले, रामचंद्र ढुकळे डॉ वैद्य, लोंढे सा., राजेश तांबवे, विनोद खेमनार, सुरेश काळे, ललिता पुजारी, राजुभाऊ हाके, सुरेखा चितळकर, शंकर शिरसाठ, राजाभाऊ गिडगे,पुंजलिकराव बोंडे, सोनाली पोटे,ललिता पुजारी सुरेखा चितळकर अनिल चिखले, नवनाथ शिंदे, निलेश हाके, किरण थोरात, भाऊसाहेब ओव्हळ, संतोष पल्हाळ, धनंजय वानले पत्रकार,पुरुषोत्तम बारगळ, दिपक बच्छाव, गणपतराव कांदळकर, दिपक सुडके, सुरज चिंचोले, प्रकाश साळे, डॉ गणेश बच्छाव, एकनाथ देवकर महाराज, भाऊसाहेब चव्हाण, प्रमुख पाहुणे उपस्थित होते,
कार्यक्रमाचे आयोजन समितीचे प्रमुख :खंडेराव पाटिल,हे होते तसेच सदस्य आयोजन समिती :- बापू मोरे ,रतन हिरे, बाळासाहेब सोनवणे,निवृत्ती मुरडनर, चिंधु पा. लोकनर, सुरेखा चितळकर, निंबा जाधव जालिंदर मोरे,प्रविण साळे, बारकु ठोंबरे, तात्याभाऊ वाघमोडे, संजय पानसरे, पिंटु गाढे, राजेंद्र ठोंबरे, विनायक बिडगर, ईश्वर भडांगे, बाळासाहेब चिंचोले, किशोर चिताळकर, बिरू शिंदे, कैलास बच्छाव योगेश गोटे, बाजिराव राजनोर, अबांदास ठोंबरे, शांताराम बागल, कुणाल पाटिल, निलेश पाटिल,समाधान सोनजे, ईश्वर बस्ते, केदा ढेपले, संजय काळे, योगेश शिरोळे, दत्तात्रेय वैद्य, अनिल गोराने, बाळासाहेब वाघमोडे, समाधान भुतनर, नाना कांदळकर, सरेश शिंदे, सावकार हिरे, बाळा हिरे, काळू हिरे, कैलास ढेपले, केदा बागल, ईश्वर बस्ते, कैलास सैंद्रे, बाळू हिरे, तुकाराम हाके, दत्तु वडक्ते,किशोर डुकळे,मोठाभाऊ पानसरे, सुनिल चिखले, भाऊसाहेब मोगरे, सोपाण सुडके, गणेश लांडगे, आदी.यावेळी प्रास्ताविक अरुण दादा शिरोळे, यांनी केले सुत्र संचालन मनिषा हिरे,यांनी केले.
Comments
Post a Comment