नाशिक येथील आयटीआय ते वावरे नगरपर्यंतच्या रस्ता काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन

नाशिक, दि. २८ :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शहरातील खुटवड नगर भागात औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) ते वावरे नगरपर्यंतच्या रस्ता काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन झाले. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, उपविभागीय अधिकारी अर्पित चव्हाण, तहसीलदार शोभा पुजारी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या रस्त्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी