से नि.पोलीस उपनिरीक्षक सुनील बलराम गीत यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
अलंकार सोहळ्यास पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई व पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई येथील वरिष्ठ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.सुनील बलराम गीत यांना माननीय राष्ट्रपतींचे पोलीस पदक मिळण्यामागे नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, सुनील कडासने,पोलीस अधीक्षक.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर,त्याचप्रमाणे कुटुंबीयांचा मोलाचा वाटा आहे.सुनील बलराम गीत,यांना माननीय राष्ट्रपतींचे पोलीस पदक मिळाल्याबद्दल प्रसिद्धी प्रमुख न्यूज च्यावतीने गित यांचे अभिनंदन.
Comments
Post a Comment