इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिकच्या वतीने चर्चासत्र
नाशिक :- हॉटेल एक्सप्रेस नाशिक येथे इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिकच्या वतीने लठ्ठपणा व त्याचे व्यवस्थापन या विषयावरील चर्चासत्रास पार पडले.
यावेळी या चर्चासत्रात प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थिती लावली. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी डॉक्टरांशी संवाद साधला.
यावेळी प्रख्यात ओबेसिटी तज्ञ प्रा.डॉ.संजय बोरुडे, आयएमएचे अध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सचिव डॉ.रविवाज खैरनार, डॉ.कैलास कमोद, आनंद सोनवणे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व तज्ञ डॉक्टर्स उपस्थित होते.
Comments
Post a Comment