शिव आयुर्वेद क्लिनिक येथे सर्व रोग निदान शिबीर
नाशिक :- श्री शिव आयुर्वेद क्लिनिक येथे रविवार दि.२३/०६/२०२४ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत तज्ञ डाॅक्टरांतर्फे उपचार व मार्गदर्शन अमृतधाम परिसरातील गेली २५ वर्ष आयुर्वेद पध्दतीने उपचारासाठी प्रसिद्ध असलेले शिव गोरक्ष योगपीठातील शिव आयुर्वेद क्लिनिक येथे भव्य सर्व रोग निदान शिबीर आयोजित केली आहे.शिबीरात मोफत तपासणी व सल्ला तसेच विशेष मोफत औषधी दिल्या जातील.शिबीराचे वैशिष्ट्य सांधेदुखी,गुडघेदुखी,कबंर दुःखी, मणके दुखी,विशेष चिकित्सा केसांच्या समस्या विशेष चिकित्सा, नेत्र तपासणी व प्राकृतिक तपासणी संपुर्ण मोफत, शिबीरासाठी नाव नोंदणी आवश्यक नोंदणी नाममात्र फि मात्र २५/- रु नाव नोंदणी एस.एम.एस.व्दारे करावी व फी खालील नंबरवर ट्रांन्सफर करून स्क्रीन शाॅटचा फोटो मोबाइलवर आणावा.
8888832295,8888813571
ठिकाण - नाशिक आग्रा हायवे रोडलगत अमृतधाम आडगाव पोलीस स्टेशन शेजारी हणुमान नगर रुक्मिणी लॉन्स समोर
Comments
Post a Comment