नाशिक भाजपच्या वतीने लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना जयंतीनिमित्त अभिवादन
नाशिक :- भाजपाचे दिवंगत लोकनेते,माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री झुंजार नेतृत्व गोपीनाथजी मुंडे यांच्या जयंतीनिमित्त एनडी पटेल रोडवरील वसंतसृती कार्यालय येथे त्यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी शहर भाजपचे पदाधिकारी लोकप्रतिधी कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment