परिमल चव्हाण यांनी थंडीच्या कडाक्यात दिली गोरगरिबांना मायेची उब
नाशिक :- गोदाघाटावरील अनाथांना मायेची उब भारतीय जनता पक्षाचे कामगार आघाडी शहराध्यक्ष व्यंकटेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व आर्थिक मदतीने थंडीत उबदार ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गोदावरी नदी काठी असलेल्या गोरगरिबांना परिमल चव्हाण यांनी व मित्रांनी शिवमावळ्यांनी केले.
Comments
Post a Comment