गुरुमाऊली आश्रमाचे महंत माधवानंद महाराज अनंतात विलीन
त्रंबकेश्वर :- गुरुमाऊली आश्रमाचे महाराज श्री श्री श्री 1008 महंत माधवानंद स्वामी यांचे पहाटे 4 वाजता नामको हॉस्पिटल येथे दिनांक ०९/१२/२०२३ रोजी उपचार सुरू असताना अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांना गुरुमाऊली आश्रम येथे त्रंबकेश्वर मधील आखाड्याचे महंत गिरीजा स्वामी तसेच इतर आखाड्याचे महंत महाराजांच्या उपस्थिती मध्ये त्यांना समाधी देण्यात आली.
वाढोली फाटा येथे आश्रममध्ये समाधी देण्यात आली त्यांच्या पश्चात पत्नी 3 मुले 2 मुलीअसा परिवार होता.
Comments
Post a Comment